महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना, व्यावसायिकांना, शेतकऱ्यांना, महिलांना तसेच गरजवतांना मत्स्य व पशुधन विकास मंडळ, केवीके महाराष्ट्र आणि एनपीआर फिड & प्रोसेस प्रा. लि. यांच्या (Joint Venture) संयुक्त / संलग्न प्रकल्पातून मत्स्य उत्पादन (बायोफ्लोक फिश फार्मिंग) द्वारे कमीतकमी वेळात, कमीतकमी भांडवल गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा मिळवुन देणे :
१) ग्रामीण भागात तसेच शहरी भागात जास्तीत जास्त मत्स्यपालन (बायोफ्लोक फिश फार्मिंग) प्रकल्प उभारणे.
२) मत्स्य उत्पादन (बायोफ्लोक फिश फार्मिंग) द्वारे ग्राहकांना उत्पन्नाचे स्त्रोत प्रदान करणे.
३) मत्स्यपालन (बायोफ्लोक फिश फार्मिंग) द्वारे आर्थिक नफा मिळवणे.
४) संपूर्ण भारत देशात बायोफ्लोक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणे.
५) मत्स्यपालन (बायोफ्लोक फिश फार्मिंग) क्षेत्रात अनेक उदयोन्मुख संधी प्रदान करणे.
६) मत्स्य उत्पादन (बायोफ्लोक फिश फार्मिंग) करणारी भारतातील आघाडीची कंपनी बनणे.