एन. पी. आर. फिड & प्रोसेस प्रा. लि. द्वारा राबविण्यात येणारे प्रकल्प हे यशस्वीरीत्या सामान्य व्यक्ती, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी तसेच गरजवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी मनुष्यबळ असणे गरजेचे आहे, त्यासाठी मनुष्यबळ विकास विभाग गठीत करण्यात आलेला असून मनुष्यबळ विकास विभाग कार्यरत आहे.